• Home
  • 🛑 खडकवासला ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने या भागातील शेतीचे .मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 🛑

🛑 खडकवासला ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने या भागातील शेतीचे .मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 🛑

🛑 खडकवासला ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने या भागातील शेतीचे .मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

कुडजे या गावी जाऊन तेथे नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी केली. या वेळी तेथील गावकरी व शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. गेल्या आठवड्यात झालेल्या या वादळी पावसामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेव्हा, या शेतक-यांना तात्काळ व जलद पंचनामे करुन जास्तीत जास्त नुकसाई भरपाई मिळावी याकरिता पाठपुरावा करणार असून या भागातील शेतकरी आणि शेतीची गंभीर परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहे.

या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, गावातील प्रमुख मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

आपला आमदार.
भिमराव (आण्णा) तापकीर,
आमदार, खडकवासला विधानसभा मतदारसंघ, पुणे..⭕

anews Banner

Leave A Comment