Home Breaking News सोनी_मराठी TV चॅनल वरील सावित्री ज्योती या मालीके मधील चमत्कार दाखवनारा प्रकार...

सोनी_मराठी TV चॅनल वरील सावित्री ज्योती या मालीके मधील चमत्कार दाखवनारा प्रकार थांबवावा*

118
0

*जय जिजाऊ जय शिवराय
सोनी_मराठी TV चॅनल वरील सावित्री ज्योती या मालीके मधील चमत्कार दाखवनारा प्रकार थांबवावा*
जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-SONY मराठी | वर सावित्री-जोती ही उत्तम मालिका सुरू आहे, आम्ही दररोज पाहतो. शिक्षणाचे जनक समाजसुधारक सावित्रीबाई फुले व महात्मा फुले आज प्रत्येक घराघरात पोचले पाहिजेत. परंतु सध्या ‘चमत्कार’ सुरू आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीमागे कोणती साक्षात “देवी” किंवा अवतार दाखवण्याचा प्रकार सुरू आहे; सत्यशोधक फुले दांपत्य अचानक दैववादी दाखवण्याचा हा प्रकार सुरू आहे, तो तात्काळ थांबला पाहिजे. सावित्रीबाई फुले दैवी चमत्कार नाहीत. त्यांनी दगड, गोठे, शेन, अंगावर खाऊन शिक्षणाची चळवळ सुरू केली होती. त्यांनी खूप त्रास सहन केला आहे. म्हणून आम्हाला खोटं, चमत्कारिक किंवा अपारंपरिक सहन होत नाही. कृपया तात्काळ हा दैववादी प्रकार थांबवावा जो सिरीयल डायरेक्टर आहे त्याच्यावर योग्य कारवाई करावी असे निवेदन रोहित दादा विचार मंचाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी रोहित दादा विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर , विचार मंच तालुकाध्यक्ष निळकंठ पाटील , तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पाटील वडजे , कार्याध्यक्ष अमोल वाकोडे, सचिव मनोहर नागराळे ,सह सचिव निळकंठ पाटील चांडोळकर, गणेश पाटील होकर्णे , विशाल पाटील वडजे उपस्थित होते.

SONY मराठी | चांगल्या मालिकेला विनाकारण गालबोट लावण्याचा प्रकार करु नये…

Previous article🛑 एकनाथ खडसे यांचा….! शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश 🛑
Next article*मेशी गावात एकाच कुटूंबातील सात जण कोरोनाबाधित गावात चिंता वाढली*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here