• Home
  • *युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
मालेगांव,(दिपक भावसार युवा मराठा न्युज नेटवर्क)-युवा मराठा प्रिंन्टमिडीया अँन्ड न्युज चँनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा ४९ वा वाढदिवस काल ता.२० रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ,देव तेथेची जाणावा!या उक्तीप्रमाणे राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस दरवर्षी बेसहारा निराधार व्यक्तीसोबत साजरा केला जातो,व जनतेपर्यत एक वेगळा संदेश यानिमिताने पोहचवून सामाजिक कार्याची आवड प्रत्येकात निर्माण व्हावी, या उदांत हेतूने कालही वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.मालेगांव कँम्पातल्या पठाडे गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बेसहारा निराधार महिला सखुबाई बारशिंगे हिस मानाची साडी देऊन व मिष्टान्न भोजन देऊन हा कार्यक्रम पार पडला.यावेळी युवा मराठाचे दिपक भावसार,सतिश घेवरे,कन्हैयालाल ढोढरे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती विजया माळी,मालेगाव महानगरपालिकेचे सेवानिवृत कर्मचारी राजू काथे आदीजण उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment