Home Breaking News मधुकर घायदार यांना ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’

मधुकर घायदार यांना ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’

116
0

मधुकर घायदार यांना ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’

कळवण,(आनंद नागमोती विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- ता. ३ : कनाशी ता. कळवण जि नाशिक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड – २०२०’ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासन, रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इंस्टीट्युट ऑफ़ मनेजमेंट (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अन्ड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांच्या ‘शालेय जीवनात उद्योजक तयार करणे’ या नवोपक्रमाला हे अवार्ड जाहीर झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि हेमा शिंदे यांनी कळविले आहे.

Previous article*कौळाणेत राज्य कुणाचे?अफरातफर करणाऱ्याचे!अधिकाऱ्यांना किंमत उरलीच नाही का? विभागीय महसूल आयुक्तांचे अधिकाराचे काय?*
Next article*नाशिकच्या बळीराजा काँलनीत वनविभागाकडून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here