• Home
  • महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)
मोहनदास करमचंद गांधी
(०२आक्टोंबर १८६९) हे भारताचे स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी(बापू) या नावाने ओळखले जातात .
आज ०२ आँक्टोंबर महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस कोल्हापूर जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महात्मा गांधीजी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जंयती साजरी करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसिलदार अर्चना कणसे, नायब तहसिलदार प्रकाश दगडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment