Home Breaking News *** कोरोना महामारीच्या काळात एक अनोखा उपक्रम***

*** कोरोना महामारीच्या काळात एक अनोखा उपक्रम***

181

*** कोरोना महामारीच्या काळात एक अनोखा उपक्रम***
(दहीवड युवराज देवरे प्रतिनिधी)
गेली 5-6 महिन्यांनी कोरोना प्रादुर्भवा मुळे कोणताही शैक्षणिक, सौस्कृतीक व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाही .
त्यामुळेच कविवर्य वाल्मिक सोनवणे व जिजामाता कन्या विद्यालय शाळेचे शिक्षक (आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले ) श्री भामरे एम टी सर यांच्या मार्गदर्शनाने
*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवकार्याचा आढावा म्हणून
ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा व कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.
यामध्ये लहान गट व मोठा गट असणार आहे.
लहान गटासाठी १२ ते१५ वय व १६ ते १८ वर्ग अशा दोन गटात घेण्यात येतील.
**कविसंमेलन **
यामध्ये खुला गट असणार आहे.( वयाची अट नाही)
मराठी व हिंदी भाषेत कोणता ही विषय घेऊन कविता सादर करता येईल.भाग घेतलेल्या स्पर्धकांना सन्मानपत्र व बक्षीस देण्यात येईल.
अधिक माहिती साठी संपर्क करा:निवेदक विवेक पाटील:-8530613728
कवी किरण सोनवणे यांना संपर्क करावा.

Previous articleमराठा समाजाची समाज जागृती दुसरी मोहीम चावरे गावांत
Next articleअतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू – कृषि मंत्री दादाजी भुसे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.