सटाणा तालुक्यातील केळझर तताणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची टाकीचया बांधकामाला सुरुवात झाली आहे पाणी हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पाण्याला जीवन असेही म्हटले जाते म्हणून पाणीपुरवठा योजनेला पहिले प्राधान्य दिले असून विहिरीचे बांधकाम पूर्ण करून पाण्याच्या टाकिला सुरुवात केली आहे त्यामुळे गावातील सरपंच व सदस्य हे काम लवकरात लवकर पूर्ण होवो यासाठी प्रयत्नशील आहेत * (युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर) *

anews Banner

Leave A Comment