• Home
  • 🛑 मुंबईती लालबागचा राजा ज्यामध्ये आतापर्यंत २०० जणांनी प्लाझ्मादान केले आहे. 🛑

🛑 मुंबईती लालबागचा राजा ज्यामध्ये आतापर्यंत २०० जणांनी प्लाझ्मादान केले आहे. 🛑

🛑 मुंबईती लालबागचा राजा ज्यामध्ये आतापर्यंत २०० जणांनी प्लाझ्मादान केले आहे. 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 31 ऑगस्ट : ⭕ मुंबईती लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळांने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणपती न बसविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. गणेशोत्सवाऐवजी त्यांनी आरोग्य उत्सव साजरा केला. ज्यामध्ये आतापर्यंत २०० जणांनी प्लाझ्मादान केले आहे. तर ६,८३२ जणांनी रक्तदान करत कोरोनाच्या युद्धात आपापली जबाबदारी उचलली. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या सर्व दात्यांचे आभार व्यक्त केले.⭕

anews Banner

Leave A Comment