• Home
  • *वडगांव शहरात आज कोरोनाचे नविन ८ रूग्ण आढळले एकूण आकडा* *१३४ वर*

*वडगांव शहरात आज कोरोनाचे नविन ८ रूग्ण आढळले एकूण आकडा* *१३४ वर*

*वडगांव शहरात आज कोरोनाचे नविन ८ रूग्ण आढळले एकूण आकडा* *१३४ वर*

*कोल्हापूर जिल्हा प्रतिनीधी युवा मराठा न्युज*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात कोरोना बाधितांच्या संखेत कमालीची वाढ झाली आहे.
आज दिवसभरात नवे आठ रूग्ण आढळल्याने शहरात घबराहटीचे वातावरण झाले तसेच बाधितांची संख्या १३४ वर गेली तर मृतांचा आकडा ५ झाला आहे.
वडगांव शहरात मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील जवळपास ३६ खेड्यातील नागरिकांचा संपर्क येत आसतो .काल दिवसभरात गणपतीच्या आगमनाला झालेल्या गर्दीमुळे एखाद्या बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने आज नविन रूग्णांची भर पडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खबरदारी म्हणून आज पालिकेच्या वतीने कोरोना बाधितांच्या परिसरात सँनीटायझर फवारणी करून परिसर निर्जंतुकिकरन करताना पालिका आरोग्य कर्मचारी .
नागरिकांनी लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

anews Banner

Leave A Comment