• Home
  • नांदेड एसपी विजयकुमार मगर यांनी दिली ग्रुप ॲडमीनसाठी महत्वाची सुचना –

नांदेड एसपी विजयकुमार मगर यांनी दिली ग्रुप ॲडमीनसाठी महत्वाची सुचना –

नांदेड एसपी विजयकुमार मगर यांनी दिली ग्रुप ॲडमीनसाठी महत्वाची सुचना –

नांदेड,दि,५ ; राजेश एन भांगे
दिनांक 05/08/2020 रोजी अयोध्या येथे राम मंदिर उभारणीचा उद्घाटन सोहळा आहे. त्यासंदर्भात कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मेसेज व्हाट्सअप ग्रुपवरती पोस्ट होणार नाही याची खबरदारी घ्यावी. असे आवाहन पोलिस अधीक्षक विजय मगर यांनी केले.

राम मंदिर संदर्भात कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मेसेज व्हाट्सअप ग्रुपवरती टाकल्यास संबंधित ग्रुप अॅडमिन व पोस्ट करणारे व्यक्तीवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे दिनांक 05/08/2020 रोजी अॅडमिनच ग्रुप कंट्रोल करतील. असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात करण्यात आले आहे.

तरी सर्व ग्रुप ॲडमीन यांनी दखल घेऊन admin ग्रुप कंट्रोल करतील अशी सेटिंग करावी.

anews Banner

Leave A Comment