• Home
  • *कुंटुर पोलिस ठाण्याचे सपोनि के.एस.पठाण यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक -*

*कुंटुर पोलिस ठाण्याचे सपोनि के.एस.पठाण यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक -*

कुंटुर पोलिस ठाण्याचे सपोनि के.एस.पठाण यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक –
नांदेड,दि.३ ; राजेश एन भांगे

नायगांव (बा.) तालुक्यातील कुंटुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक करीन खान सालार खान पठाण
यांनी आपल्या पोलिस ठाणे अंर्तगत उदभवलेल्या पारीवारीक भांडण असो किंवा शेतकऱ्यांचे शेती संबंधित वाद, किंवा गावातील दोन गटातील तंटा असो या सर्व प्रकणांमध्ये सामाजिक सलोखा जोपासत आपल्या प्रामाणिक कार्य कौशल्याने कोरोना सारख्या महा’मारीच्या काळातही आपले वयक्तिक वेळ देऊन दोन्ही गटांतील लोकांना विश्वासात घेऊन अगदी टोकाला गेलेल्या प्रकरणात सयंमी भुमिका घेत वैचारिक पद्धतीने चर्चेतुन दोन्ही गटांचे समाधान करून समेट घडवुन आणत त्यांच्या अत्ता पर्यंत च्या कार्यकाळात अशा अनेक प्रकरणातील वादविवाद आपल्या पातळीवर मिटवुन आपल्या पोलिस ठाणे अंर्तगत समाजात सामाजिक सलोखा, शांतता व कायदा सु’व्यवस्था आ’बाधित ठेवण्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातुन स्वागत व कौतुक केले जात आहे.

anews Banner

Leave A Comment