नांदेड प्रतिनिधी – राजेश एन भांगे
देगलूर कोविड केअर सेंटर मध्ये रूग्णांची गैरसोय
Video Player
00:00
00:00
होत असुन
ना सकाळचा नास्टा ना जेवन तसेच पिण्यासाठि पुरेस पाणी सुद्धा उपलब्ध नसुन बाधित आणि संशयीत कोरोना रूग्णास एकाच ठिकाणी ठेवले असुन टाॕयलेट, बाथरूम सुद्ध एकच वापरावे लागत असल्याने तेथे अॕडमिट झालेल्या नागरिकांत भितीचे वातवरण निर्माण झाले असुन प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे उपस्थित व्यक्तींचे अरोग्यास आणखीनच धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहि.