(युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर) शेतकोळपणीसाठी एक नवीन अवजार हे अवजार साक्री तालुक्यातील कुडाशी या गावात बनवले जातात या अवजाराचा उपयोग शेतकोळपणीसाठी या परिसरात मोठ्या प्रमाणावर केला जातो यामुळे शेतकऱ्याला शेतनिंदनीसाठी जो लागणारा मजुर आहे त्याचा खर्च वाचतो व वेळही वाचतो त्यामुळे हे अवजार शेतकऱ्याला फायदेशीर ठरले आहे