युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 12 जुलै पुणे व पिंपरी चिंचवड नगरपालिका प्रशासनाने उद्या दिं 13 च्या मध्यरात्रीपासून लॉक डाऊन जाहीर करण्याचे आदेश लागू केले आहे उद्या पासून लॉक डाऊन चे नियम कडक लागू केले जातील विना मास्क बाहेर फिरता येणार नाही बाहेर फिरण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक असणार आहे अत्यावश्यक असेल तर बाहेर जाता येईल अन्यथा नियम मोडेल त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल गुन्हा नोंद करण्यात येईल आशा देश जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी केले व 11 12 13 हे तीन दिवस किराणा भाजीपाला खरेदी करण्यासाठी पुणेकरांना व पिंपरी-चिंचवड करांना दिले सर्व नागरिकांना हे आदेश समजतात किराणा दुकान भाजीपाला बिअर शॉपी या सर्व ठिकाणी रांगाच रांगा दिसू लागल्या त्यात गरिबांचे हाल पाहण्यात आले कारण किराणा भाजीपाला यांचे भाव गगनाला भिडले मुग डाळ 90 रु किं तुर डाळ 85 रु किं मसुर डाळ 88 रु किं व पाले भाजी पालक 20 एक गडी शेपु 20 गडी पालक 20 गडी टोमॅटो 80 रुपये किलो बटाटे 50 रुपये किलो शिमला मिरची 60 रुपये किलो गवार 80 रुपये किलो हे आशे भाव गगना भिडले आहेत गरिबांचे हाल आणि प्रशासनाची चाल हा खेळ बघावयास मिळाला गरीब लोक यात ली कुठलीही वस्तू खरेदी करू शकणार नाहीत या अशा भिडलेल्या वस्तूंच्या भाजीपाल्यांच्या भावामुळे गरीब लोकांनी उपासमारीने जीव गेलेला बरा अशी चर्चा ऐकावयास मिळाली