Home Breaking News कोरोना पहिली लस ‘कोवाक्सिन’ ! भारतातील मानवावर परीक्षण करण्यास मिळाली परवानगी 🛑...

कोरोना पहिली लस ‘कोवाक्सिन’ ! भारतातील मानवावर परीक्षण करण्यास मिळाली परवानगी 🛑 ✍️नवी दिल्ली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

103
0

🛑 कोरोना पहिली लस ‘कोवाक्सिन’ ! भारतातील मानवावर परीक्षण करण्यास मिळाली परवानगी 🛑
✍️नवी दिल्ली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ वृत्तसंस्था – भारत बायोटेक द्वारे विकसित करण्यात आलेली भारतातील पहिली कोविड -19 लस – COVAXIN ™, च्या मानवी क्लिनिकल चाचण्यांच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यास डीजीसीआयकडून मान्यता मिळाली आहे. भारतात ही पहिली लस तयार केली जात असून मानवावर तपासणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2020 मध्ये ही चाचणी सुरू होईल.

भारतात कोविड -19 लस तयार करणारी ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (नवी दिल्ली, भारत बायोटेक,डीजीसीआय,कोविड -19 लस,आयसीएमआर,एनआयव्ही,) यांच्या संयुक्त विद्यमाने लस तयार करण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here