• Home
  • नाशिक देवळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार

नाशिक देवळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार

नाशिक देवळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार

दहिवड –(किरण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

देवळा तालुक्यातील दहिवड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार झाल्याची घटना शुक्रवारी दि.१२ घडली.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील दहिवड येथील येलदर शिवारातील परशराम तुकाराम मोरे यांच्या ग.नं ८१० च्या शेतात दोरखंडाला बांधलेल्या २ गोऱ्हयावर मध्यरात्रीच्या आसपास बिबट्याने हल्ला चढवला यामध्ये दोन गोऱ्हे ठार केले आहे. सद्या पेरणीचे व शेती मशागतीची कामे चालू असतानाच शेतकऱ्यांच्या बैलांवर घाला आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

anews Banner

Leave A Comment