सातारा,(संकेत वाणी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील सातारा येथील सदाशिवगड अतिशय महत्त्वाचा आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेला असा आहे सदाशिवगड हा कराडपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे सदस्य गडावरती सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान तर्फे अनेक कार्यक्रम पर्यावरण विषयक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत गडावरती शिवकालीन महादेव मंदिर आहे सदाशिव गडावरुन संपूर्ण कराड शहर अतिशय सुंदरपणे दिसते .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदपर्शने पावन झालेल्या सदाशिव गडाने कराडची शान वाढविली आहे