Home Breaking News यासाठी नक्किच खा मोड आलेली कडधान्ये

यासाठी नक्किच खा मोड आलेली कडधान्ये

152
0

🛑 यासाठी नक्किच खा मोड आलेली कडधान्ये 🛑
⭕आरोग्य विषयक ⭕
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

✍️मोड आलेली कडधान्ये म्हटलं की समोर येत ते चवदार हुलग्याचे कढण, गरम गरम मटकीची उसळ किंवा मिसळ.कडधान्ये खाणे हे शरीरासाठी उत्तम असते. पण त्यातल्या त्यात मोड आलेली कडधान्ये खाणे अतिउत्तम असते. मूग, मटकी, वाल, हरभरा, वटाणा, ही कडधान्ये नियमित आहारात खाणे आरोग्यासाठी चांगले आणि फायदेशीर आहे.

हे आहेत कडधान्ये खाण्याचे फायदे :-
१) सकाळी उठल्यावर नाश्‍त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाल्याने शरीराला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात.

२) वजन कमी करायचे असेल तर मोड आलेली कडधान्ये नियमितपणे खात जा.

३) शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.

४) साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

५) सकाळी नाश्त्याला मोड आलेली कडधान्ये खाल्ली तर तुमचा दिवस फ्रेश जाईल तसेच दिवसभर उत्साह टिकून राहील. ६) मोड आलेल्या कडधान्यामधील व्हिटॅमिन आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.⭕

Previous articleपरराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार
Next articleमाजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की; तिघांना अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here