Home Breaking News धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

136
0

*धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू*
*नांदेड, दि.८ ; राजेश एन भांगे*
– मृत्तांची संख्या ९ वर
– गुलजारबागच्या ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचे निधन
– काल रविवारी आला होता पॉझिटिव्ह अहवाल
– एकीकडे रिपोर्ट, दुसरीकडे मृत्यू
– डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या: १९२
डिस्चार्ज: १३१
उपचार सुरू: ५२
मृत्यू: ९
प्रलंबित अहवाल: २७

याबाबद अधिक्रत, सविस्तर व्रत सायं ५ वा. प्रसारित करण्यात येईल.

Previous articleपुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Next articleआजपासून देशात अनलँक होत आहे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here