🛑 पाकिस्तानात ८९,२४९ कोरोना रुग्ण 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
इस्लामाबाद :⭕ पाकिस्तानात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत आहे. पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 89,249 वर पोहोचली आहे. मागच्या 24 तासांत 4,896 नवीन रुग्ण समोर आले. तर, आतापर्यंत 1,838 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 56,213 जणांवर उपचार सुरू असून 31,198 रुग्ण बरे झाले आहेत.⭕
