Home सामाजिक भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथे डाॕ.शितल दत्तात्राय कुरूडे यांनी केले...

भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथे डाॕ.शितल दत्तात्राय कुरूडे यांनी केले आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॕथिक गोळ्यांचे वाटप*

243

*भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथे डाॕ.शितल दत्तात्राय कुरूडे यांनी केले आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॕथिक गोळ्यांचे वाटप*
*नांदेड, दि. १ ; राजेश एन भांगे*
कंधार,जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शे.का.प. माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ या संसर्गजन्य विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील अबाल व्रध नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती आधिक सुद्रूड व्हावी या सामाजिक हेतुने एक मदतीचा हात म्हणून डाॕ, शितल दत्तात्रय कुरूडे यांनी बहाद्दरपुरा तालूका कंधार येथे दि. १ जुन २०२० रोजी गावातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या गोळ्या मोफत विनामुल्य वाटप केले.
तरी या कार्यक्रमात माजी आमदार कंधार भाई गुरूनाथराव कुरूडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ,संजीवनी दतात्रय कुरूडे, सरपंच माधव पेठकर, उपसरपंच गुरूनाथ पेठकरा, उत्तम भांगे, आशा वर्कर्स, आंगणवाडि सेविका, आदिजन उपस्थित होते.
अर्सेनिक अल्बम ३० या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप या स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल बहाद्दरपुरा ग्रामपंचायतीच्या वतिने डाॕ. शितल दत्तात्रय कुरूडे यांचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.

Previous articleव्हॉट्सएँपला स्वदेशी पर्याय आला !
Next articleसमता नगर विभागात वाॅर्ड नं.२५ च्या नगरसेविका सौ.माधुरी योगेश भोईर यांनी विभागात गरजु लोकांना धान्यवाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.