Home महाराष्ट्र लघु उद्योगांना पॅकेज देण्याची राज्य सरकारची तयारी.

लघु उद्योगांना पॅकेज देण्याची राज्य सरकारची तयारी.

108
0

⭕लघु उद्योगांना पॅकेज देण्याची राज्य सरकारची तयारी..⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : राज्यातील लघु उद्योगांना पॅकेज देण्याची राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.  केंद्र शासनप्रमाणे राज्य शासनदेखील लघु-मध्यम-सुक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाणार आहे.  ‘आम्ही तेव्हा भरपुरात मदतीसाठी धावलो पण सध्याचे मुख्यमंत्री बसून’ याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू झाले असून त्यात १३ लाख कामगार रुजू झाले आहेत. ४३ हजार कारखान्यांनी परवाने मागितली आहे. रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार व दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे.

Previous articleरोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या : “मुख्यमंत्री.
Next articleस्थलांतरीत मजुरांच्या मदतीला एस.टी, ४ लाखांहून अधिकांना राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here