• Home
  • कराड तालुक्यात वनवासमाची गाव झाले अखेर कोरोनामुक्त*संकेत वाणी सातारा* -सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील वनवासमाची या गावांमध्ये जिल्ह्यामधील सर्वात अधिक ३९ कोरोना रुग्ण सापडले होते. एक महिन्याच्या अथक परिश्रमामुळे आज अखेर गाव कोरोना मुक्त झाले. त्याचा आनंद व्यक्त करताना,पोलीस विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी.आज दिनांक २७/०५/२०२०अखेर सातारा जिल्ह्यातील कोरोना मुक्त गाव म्हणून घोषित.

कराड तालुक्यात वनवासमाची गाव झाले अखेर कोरोनामुक्त*संकेत वाणी सातारा* -सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील वनवासमाची या गावांमध्ये जिल्ह्यामधील सर्वात अधिक ३९ कोरोना रुग्ण सापडले होते. एक महिन्याच्या अथक परिश्रमामुळे आज अखेर गाव कोरोना मुक्त झाले. त्याचा आनंद व्यक्त करताना,पोलीस विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी.आज दिनांक २७/०५/२०२०अखेर सातारा जिल्ह्यातील कोरोना मुक्त गाव म्हणून घोषित.

anews Banner

Leave A Comment