• Home
  • मालेगांवात ईदनिमित कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन.

मालेगांवात ईदनिमित कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन.

*मालेगांवात ईदनिमित कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन…!!
मालेगांव,(श्रीमती आशा बच्छाव युवा मराठा न्युज)- कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर मालेगांव शहर हे कोरोनाचे हाँटस्पाँट ठरलेले असून,त्यातच उद्या सोमवारी (दि,२५ रोजी) मुस्लिम बांधवाचा ईद सण साजरा होत असल्याने त्या अनुषंगाने मुस्लीम बांधवानी हा सण आपल्या घरातच थांबून नमाज पठण करुन साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उद्या साज-या होणाऱ्या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मालेगांवात पोलिस,एस.आर.पी.,रँपिड अँक्शन फोर्सचे जवान,होमगार्ड आदीचा कडेकोट व चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

anews Banner

Leave A Comment