Home माझं गाव माझं गा-हाणं झोडगेच्या कोरोना तपासणी केंद्राला अधिकाऱ्यांनी दिली पाहणी भेट

झोडगेच्या कोरोना तपासणी केंद्राला अधिकाऱ्यांनी दिली पाहणी भेट

215

*झोडगेच्या कोरोना तपासणी केंद्राला अधिकाऱ्यांनी दिली पाहणी भेट*
मालेगांव,(सतिश घेवरे प्रतिनिधी शेंदुर्णी मालेगांव युवा मराठा न्युज)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या झोडगे येथील कै.संदीप कला महाविद्यालयात झोडगे परिसरातील ग्रामीण जनतेसाठी सुरु करण्यात आलेल्या कोरोना आजार ताप तपासणी,कोविड १९सेंटर तपासणी केंद्राला आज मालेगांवचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा,तहसीलदार चंद्रसेन राजपुत,गटविकास अधिकारी देवरे,श्रीमती डाँ.केदारे मँडम,श्री.शंखपाळ साहेब आदीनी भेट देऊन संबंधितांना मार्गदर्शनपर सुचना केल्यात.यावेळी ग्रामपंचायत झोडगेचे कर्मचारी अरुण काळगुडे,भुषण देसले उपस्थित होते.

Previous articleग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*
Next articleब्रेकिंग न्यूज कोल्हापूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.