
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज वाहतूक कोंडी ..! आमदार संजय केळकर यांची पाहणी
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज वाहतूक कोंडी ..! आमदार संजय केळकर यांची पाहणी ठाणे (अंकुश पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा मुंबई ब्युरो चीफ, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल) ठाणे रेल्वे स्थानक परिसराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी चार पर्याय प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक अधिकाऱ्यांना सुचवले आहेत. लवकरच…