
तळोद्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी
तळोद्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी माधव पावरा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी तळोदा - शेकडो हिंदू प्रेमींच्या सहभागाने तळोदा शहरातून आज शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी काढण्यात आलेल्या वाहन फेरीने समस्त तळोदा वासीयांचे लक्ष वेधून घेतले. उद्या रविवार रोजी होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्त नागरिकांना…