
व-हाणेत सुरु आहे बोगस व नित्कृष्ठ रस्त्याचे कामकाज !!
व-हाणेत सुरु आहे बोगस व नित्कृष्ठ रस्त्याचे कामकाज !! राजेंद्र पाटील राऊत मालेगांव- तालुक्यातील व-हाणे ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेले रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे व बोगस पध्दतीने होत असल्याची तक्रार व-हाणेतील एका जागृत नागरिकाने "युवा मराठा न्युज"कडे सदर बोगस कामाचे व्हिडीओ चित्रीकरण पाठवून केली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार व-हाणे ग्रामपंचायतीच्या…