
सन्मानरुपी लाभलेला पुरस्कार पत्रकारांना समर्पित…!”युवा मराठा”माझा नाही;आपला सगळ्यांचाच!!
सन्मानरुपी लाभलेला पुरस्कार पत्रकारांना समर्पित...!"युवा मराठा"माझा नाही;आपला सगळ्यांचाच!! पुणे,(प्रशांत नागणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-पुणे शहरातील वल्लभनगर भागात असलेल्या आचार्य अत्रे रंगमंदीरात बुधवार दि.(२२) रोजी युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना देण्यात आलेला "संविधान रक्षक २०२३ हा पुरस्कार आपण आपल्या प्रतिनिधी पत्रकार बांधवाना समर्पित करीत असल्याचे सांगितले,विविध…