आशाताई बच्छाव
शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन
जालना -वसंतराव देशमुख
महावितरण कंपनी च्या गलथान व प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले…
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख, शिवसेना शेतकरी सेना प्रदेश संघटक वसिम भाई देशमुख यांच्या नेतृत्वात ढोल वजवा आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रवक्ते विठ्ठलराव चौतमल, उपजिल्हा संघटक शंकर घुगे ,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश मानदार, तालुकाप्रमुख संतोष देवकर, तालुकाप्रमुख माऊली झटे, तालुकाप्रमुख भनुदासराव जाधव, तालुकाप्रमुखआनंदराव जगताप ,तालुकाप्रमुख गणेश देशमुख ,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख नवनाथ कुरे, उपतालुकाप्रमुख पिंटू गुजर ,डॉ जुनेद देशमुख, व त्यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






