Home धाराशिव तात्काळ महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

तात्काळ महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

176

आशाताई बच्छाव

1001984032.jpg

तात्काळ महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

धाराशिव प्रतिनिधी:उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात अतिवृष्टी घोषित करण्याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविला आहे. पर्जन्यमापक यंत्र खराब झाल्यामुळे चुकीची आकडेवारी दाखवली जात असून खरी परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने उमरगा तहसिलदार गोविंद येरमे यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Previous articleमृतक प्रकाश कावळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावे
Next articleसुवर्णपदाची मानकरी कु. मुस्कान अत्तार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.