Home महाराष्ट्र टॉपच्या महत्वाच्या घडामोडी नक्की वाचा!

टॉपच्या महत्वाच्या घडामोडी नक्की वाचा!

101

आशाताई बच्छाव

1001767273.jpg

🗞️ टॉपच्या महत्वाच्या घडामोडी नक्की वाचा!

I News Update

_मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; 6 जणांचा मृत्यू, 100वर जखमी झालेले, 17 वर्षांनी पीडितांना मिळणार न्याय?_

_मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता_

_किल्ले रायगडावर एकदिवसीय अधिवेशन आयोजित करावं अशी खासदार निलेश लंके यांनी केली मागणी_

_इस्रोकडून सर्वात महागडा व शक्तिशाली उपग्रह NISAR लाँच ; श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण_

_पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हफ्ता 2 ऑगस्टला मिळणार ; मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती_

_अमेरिकेकडून भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लागू; ट्रम्प म्हणाले, ‘रशियाबरोबर व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार’_

_आजपासून भारत Vs इंग्लंड पाचवी कसोटी : भारतीय संघात चार बदल होण्याची दाट शक्यता_

_अभिनेत्री कियारा अडवाणीला वाढदिवसाचं खास गिफ्ट; यश राज फिल्म्सकडून ‘वॉर 2’ चं पहिलं गाणं ‘आवन जावन’ आज रिलीज होणार