Home भंडारा ग्रामपंचायत रावनवाडी येथे माझी वसुंधरा ६.०अंतर्गत वूक्ष लागवड

ग्रामपंचायत रावनवाडी येथे माझी वसुंधरा ६.०अंतर्गत वूक्ष लागवड

91

आशाताई बच्छाव

1001670131.jpg

ग्रामपंचायत रावनवाडी येथे माझी वसुंधरा ६.०अंतर्गत वूक्ष लागवड

संजीव भांबोरे
भंडारा -भंडारा तालुक्यातील रावणवाडी येथे माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायत रावनवाडी ६.०अंतर्गत दि.५/७/२०२५शेवगा लागवड, बांबू लागवड ,खस लागवड,शोभिवंत वुक्ष लागवड व वातावरणीय बदला बाबत जनजागृती करन्यात आली.

श्रमदानातून रावणवाडी संपुर्ण गाव ,अंबामाता देवस्थान परीसरात वुक्ष लागवड करन्यात आली आहे.त्या वेळी सौ .कवीताताई जगदिश ऊके जि.प.अध्यक्ष , सौ.ओमकांता पंधरे संरपंच ,सुर्यभान सीडाम उपसरपंच .ग्रा प. सदस्य शेषराव पंधरे,सौ.रंजना मस्के,सौ.योगीता वाढवे.सौ.पुजा परतेके ,एस.ए.लुटे ग्रामसेवक, यादोराव कारुजी कुथे अध्यक्ष अंबामाता देवस्थान कमिटी ,ईश्वर बकाराम मस्के उपाध्यक्ष. अंबामाता देवस्थान कमिटी, जगदिश उइके अध्यक्ष वनव्यवस्थापन समीती,कार्तीक सिडाम उपाध्यक्ष वनव्यवस्थापन समीती, किर्तीलाल उईके उपस्थित होते.

Previous articleसेवानिवृत्त शिक्षकांचा वृक्ष अभ्यास दौरा
Next articleपोलीस उपअधीक्षक दौलतराव जाधव यांनी पोलीस दलातील कार्यकाळात सर्व घटकांना न्याय दिला नानासाहेब पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.