Home जळगाव जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील माझा सहकारी हरपला – आ. सदाभाऊ खोत

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील माझा सहकारी हरपला – आ. सदाभाऊ खोत

145

आशाताई बच्छाव

1001395042.jpg

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील माझा सहकारी हरपला – आ. सदाभाऊ खोत                     चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील 

जळगाव जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष आदरणीय अशोक (बाबा) पाटील त्यांचे अपघाती निधन झाले. आज रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

शेतकरी संघटनेमध्ये अशोक बाबा पाटील यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ते कायम सातत्याने लढत असायचे. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलो की नियोजनकरीता अशोक बाबा कायम पुढे असायचे. अशोक बाबांच्या आकस्मित जाण्याने शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथभाऊ जाधव, विजय पाटील, डॉ. हिम्मतराव पाटील, देवेद्र पाटील रोहिदास पाटील सचिन पाटील व गव्हर्मेंटतसेच कॉन्ट्रॅक्टर नानाभाऊ कुमावत. रयत क्रांती संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleउन्हाळी सुट्टीत शाळा सुरू राहणार: निपुण महाराष्ट्र अभियांतर्गत ६ आठवडे शिबिरे शिक्षक पालकांचा प्रिय विरोध.
Next articleडॉ.अक्षय कहालकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.