आशाताई बच्छाव
भंडारा येथील रहिवासी इंडियन आर्मीचा जवान गुड्डू मुकेशसिंग गौड गोंडवाना एक्सप्रेस ट्रेनमधून गायब
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) येथील टेलिफोन कॉलनी भोजापुर भंडारा येथील निवासी गुड्डू मुकेशसिंग गौड वय 25 वर्षे इंडियन आर्मीचा जवान 31 जानेवारी 2025 ला भंडारा रेल्वे स्थानकावरून गोंडवाना एक्सप्रेस गाडी नंबर 12409 सकाळी 11.30 वाजता दिल्ली दिशेने ट्रेनमधून निघाला होता .परंतु भोपाल ते दिल्ली त्या मधोमध गायब झाल्याची माहिती मिळालेली आहे. वरील इंडियन आर्मी च्या जवानाची माहिती मिळाल्यास 8485093862,9049900263,8446169322,7620967669,527833717, या मोबाईल नंबर वर संपर्क साधावे अशी माहिती मुलाचे वडील म मुकेश सिंग गौड त्यांनी दिली . व वरठी (भंडारा )पोलीस स्टेशन येथे 1 फरवरी 2025 ला याबाबतची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.






