Home नांदेड वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप इंदुरे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक

वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप इंदुरे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक

114

आशाताई बच्छाव

1001091368.jpg

वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप इंदुरे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक

मुखेड यूवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज वंटगिरे मुक्रमाबाद

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी भाजपचे युवा कार्यकर्ते राहुल इंदूरे व त्यांचे छोटे बंधु पार्वती अर्थ मुव्हर्सचे मालक विनोद इंदूरे यांच्या वाढदिवसा निमित्त आज के. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालय मुक्रमाबाद येथील गरजु विध्यार्थ्यांना 300 परीक्षा पॅड व वहीचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अतिरिक्त खर्चटाळत इंदुरे परिवारातील भाजपचे युवा नेते राहुल इंदुरे तथा विनोद इंदुरे यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. दरवर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जातात. वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप म्हणजे एक चांगले उपक्रम मानावे लागेल.यावेळी ग्राम पंचायत सदस्य बालाजीआप्पा पसरगे, मा. हेमंतअप्पा खंकरे, जलालोदीन सय्यद,अतुल सुनेवाड,. शाळेतील शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.

Previous articleबीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन राजकीय पक्षांच्या दावणीला
Next articleदेगलूरमध्ये दीड लाखाचा गुटखा जप्त नांदेडच्या गुटखा माफीयासह दोन जणांविरुद्ध गुन्हा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.