आशाताई बच्छाव
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 27 डिसेंबरला रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रम
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ – राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून 27 डिसेंबर शुक्रवार गुरुजी दुपारी तीन वाजता हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोली जिल्हा अधिकारी मा अभिनव गोयल साहेब प्रमुख पाहुणे म्हणून मा उड राजेंद्र अग्रवाल अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा हिंगोली, राजेश पुंजल जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाच्या ठिकाणी राहणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी कुंजल सर यांनी केले आहे