Home विदर्भ हिंगोली जिल्ह्याचे विद्यमान खासदार अष्टीकर यांचे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे...

हिंगोली जिल्ह्याचे विद्यमान खासदार अष्टीकर यांचे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी करणारे पत्र सध्या प्रसार माध्यमातून फिरत आहे.

24
0

आशाताई बच्छाव

1000787026.jpg

हिंगोली .श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्याचे विद्यमान खासदार अष्टीकर यांचे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी करणारे पत्र सध्या प्रसार माध्यमातून फिरत आहे.
कळमनुरी येथील आदिवासी समाज च्या वतीने विद्यमान खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे .
कळमनुरी येथील आंदोलन करण्यात आले होते या मध्ये मा .खासदार नागेश पाटिल आष्टीकर यांनी एका व्हिडिओ प्रसारीत केला असून मी माझे पत्र अशा कुठल्याही प्रकारचे कोणत्याही जाती प्रवर्गाला आरक्षण दिले जावे आसेपत्र दिले नाही
काही जाणिव पुर्वक बदनामी माझ्या संदर्भात काहीतरी माझे विरोधक करत असल्याचे प्रसार माध्यमांमध्ये माझी बदनामी करण्याचा माझा कट विरोधकांचा असल्याची माहिती देण्यात आली.
आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे याबद्दल महाराष्ट्रातील ग्रामीण भागापासुन तळागाळातील धनगार समाज एसटी प्रवर्गात आरक्षण संदर्भात अशी मागणी जोर धरत आहे तर दुसरीकडेकळमनुरी या ठिकाणी या मागणीला आदिवासी समाजाच्या वतीने विरोध दर्शविला जात आहे दरम्यान हिंगोली चे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीचे पत्र प्रसार माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर हिंगोलीतील आदिवासी समाजातून यावर तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे दिसुन येत आहे कळमनुरी येथील आदिवासी समाजाने अवकात आंदोलन करून विद्यमान खा.नागेश पाटील आष्टीकर यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आदिवासी समाजाचा तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत तर खासदार आष्टीकर यावर स्पष्ट बोले आहे की मी दिवसभर माझी आमदार संतोष तर्फे यांच्यासोबत विविध ठिकाणी प्रवासात व कार्यक्रमात होतो त्यामुळे मी स्पष्ट सांगतो की असे पत्र मी माझे कुठलेही देण्यात आले नाही मी अनेक वेळा कोऱ्या लेटर पॅड वर माझ्या सह्या करून देतो त्याचाच विरोधकांनी कुठंतरी याचा फायदा घेऊन हा प्रकार घडवल्या आहे असु शकते त्यामुळे सदरील पत्रा संदर्भात कुठलेही तथ्य नसून मी सर्व समाज बांधवांना हेच सांगू इच्छितो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here