Home पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरण,

हॉटेल ड्रग्ज प्रकरण,

107

आशाताई बच्छाव

1000492659.jpg

पुणे/हवेली प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरण, पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणांमध्ये, ते हॉटेलमध्ये ड्रग्ज सापडल्याची माहिती मिळाली असताना, शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये याची ताबडतोब दखल घेण्यात आली. या प्रकरणांमध्ये तेथील पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या आठ जणांना दुपारी न्यायालयात हजार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण पहाटे तीन वाजता घडल्याने हा प्रकार घडला कसा असावा उत्पन्न होत आहे. त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त नितीश कुमार यांनी ताबडतोब शिवाजी पोलीस स्थानकांमधील गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने व सहाय्यक निरीक्षक दिनेश पाटील यांना ताबडतोब निलंबन करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये राजकीय वर्तुळात देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती सुद्धा धंगेकर यांनी आरोप केले आहेत. एखाद्या खात्याचे मंत्री आहोत म्हणून त्यात गुन्हाच होतो असं नाही असे धंगेकर यांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Previous articleलातूर नीट पेपर फुटी प्रकरण,
Next articleनाशिक मध्ये नवा ट्विस्ट शिक्षक मतदारांना भेटवस्तू आणि पैसे वाटप..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.