Home नाशिक जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी कोट येथे नवीन कार्यकारणी

जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी कोट येथे नवीन कार्यकारणी

226

आशाताई बच्छाव

IMG_20240320_075827.jpg

नाशिक प्रतिनिधी अँड विनया नागरे –जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी कोट येथे नवीन कार्यकारणी महिला मंडळांनी अगदी छान असा उपक्रम घेतला. जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी कोट येथे दि.17/3/2024 रोजी सोनार समाजातील एक ताई ब्युटीशियन!!!अमृता आजगावकर यांनी मेकअप टिप्स आणि सर्व मेकअप ची माहिती तसेच,,,मेकअप करून दाखवलं आहे तसेच येणाऱ्या सर्व महिलांचे नविन कार्यकारी मंडळ कडुन पुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आले तसेच सर्वांसाठी एक सरप्राईज गिफ्ट देखील देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड विनया नागरे यांनी केले तसेच कांकरिया मॉल यांच्याकडून महिलांचे विविध खेळ घेऊन त्यांना छानसे बक्षीस देण्यात आले तसेच त्या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्ष सौ.मंजुषा कुलथे यांनी केला. कार्यक्रमाचे आयोजन मंजुषा कुलथे, सविता शहाणे, प्रियंका शहाणे, जाई नागरे, दर्शनी आंबेकर, संगीता उदावंत, नमिता आडगावकर, विनया नागरे, पूजा नागरे, रेखा शहाणे, हेमा लोळगे, वंदना माळवे, रंजना महालकर, वैशाली जवळकर, ज्योती काजळे, श्रद्धा नागरे, गौरीताई दहिवाळकर, अंकिता काजळे, श्वेता उदावंत, सोनम कपिल, जान्हवी मंडलिक यांनी केले.तसेच कार्यक्रमाची सुरुवात मालवी काकू यांनी गणेशाचे भजन म्हणून केले. तसेच ललिता कुलथे संगीता बोराडे या व अशा अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रम प्रतिसाद दिला.

Previous articleपराधीन आहे पुत्र जगती मानवाचा!” जिवलग दोस्त “हिरा” सारखे “मन” असलेल्या पवारची अनोखी कथा…!
Next articleयुवकक्रांती महाआघाडीने विरोधकांना फटकारले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.