आशाताई बच्छाव
संग्रामपूर तालुक्यात मिळाले चार गावांसाठी चार शिक्षक
संग्रामपूर शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्राप्त झालेल्या अहवालानुसार काल दिनांक 11 ऑक्टोंबर 2022 रोजी किशोर पागोरे शिक्षण विभाग मुख्य अधिकारी बुलढाणा
स्वप्निल देशमुख
शैक्षणिक बातमी
संग्रामपूर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसान (न) होण्याकरिता संग्रामपूर तालुक्यात तात्पुरत्या स्वरूपामध्ये संग्रामपूर तालुक्यात चार शिक्षकांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला
मागील दिनांक 10 ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी संग्रामपुर येथील शिक्षण विभाग दलना त निरोड गावामधील विद्यार्थ्यांनी संग्रामपुर शिक्षण विभागामध्ये ‘आम्हाला शिक्षक द्या, अशी शाळा भरवली होती, व त्यावेळेस संग्रामपूर तालुक्यामधील बरेचसे पत्रकार,याठिकाणी उपस्थित होते लगेच दुसऱ्या दिवशी प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये शिक्षकांसाठी शाळा भरली आणि संग्रामपूर तालुक्यामधील कर्तव्यदक्ष माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोंगळ, यांनी दिनांक 11 ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी बुलढाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण विभागात बुलढाणा येथे धाव घेतली,
व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत संग्रामपूर तालुक्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या चर्चा केल्या आणि बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून संग्रामपुर तालुक्यासाठी चार गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या शिक्षक बदली होऊन संग्रामपूर तालुक्यासाठी चार शिक्षक मिळतील असे अहवाल ऑनलाईन प्राप्त झालेल्या अहवालानुसार संग्रामपूर तालुक्यातील निरोड, शिवनी, खळद व टाकळेश्वर या चार गावांसाठी फक्त चार शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात मिळतील