Home गडचिरोली अहेरी येथील बाजारवाडी व्यापाऱ्यांसोबत चर्चा..!! गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार...

अहेरी येथील बाजारवाडी व्यापाऱ्यांसोबत चर्चा..!! गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सहित नगर पंचायतचे पदाधिकारी उपस्थित.

129

राजेंद्र पाटील राऊत

अहेरी येथील बाजारवाडी व्यापाऱ्यांसोबत चर्चा..!!

गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सहित नगर पंचायतचे पदाधिकारी उपस्थित..!!         गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी येथे बाजारवाडी उपलब्ध आहे मात्र त्याठिकाणी सोईसुविधा पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने व्यापारी वर्ग व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे..!!

अहेरी येथील काही भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या कडेला दुकाने लावत असतात तसेच मटण विक्रेत्यासाठी योग्य ठिकाण नाही. त्यामुळे आज मटण मार्केट मध्ये जावून जागेची पाहणी करून योग्य जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी चर्चा करण्यात आली..!!

यावेळी अहेरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष कु. रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्दन, बालकल्यान सभापती सौ.
मिनाताई ओडरे, नगर सेवक विलास सिडाम, नगरसेवक सौ.सुरेखा गोडसेलवार, नगरसेवक सौ.जोतीताई सडमेक, नगर सेवक नोउरास शेख, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास गलबले, नगर सेवक महेश बाकेवार, नगर सेवक श्रीनिवास चटारे,अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय सडवे, मिलिंद अलोन, शाम ओडरे, कुमार गुरनुले, कार्तिक तोगम, विनोद रामटेके तसेच व्यापारी वर्ग उपस्थित होते..!!