Home कोल्हापूर वडगांव मार्केट कमिटीच्या वतीने मा.खासदार डाँ.निवेदिता माने यांचा व मोहन शिंदे यांचा...

वडगांव मार्केट कमिटीच्या वतीने मा.खासदार डाँ.निवेदिता माने यांचा व मोहन शिंदे यांचा सत्कार .

171

राजेंद्र पाटील राऊत

वडगांव मार्केट कमिटीच्या वतीने मा.खासदार डाँ.निवेदिता माने यांचा व मोहन शिंदे यांचा सत्कार

वडगांव : प्रतिनिधी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतिने मा.खासदार डाँ.श्रीमती निवेदेता माने वहीनी यांना डाँक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच मा.खासदार निवेदिता माने वहीनी साहेब यांच्या हस्ते भारतीय मराठा महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाले बद्दल मा.श्री.मोहन शिंदे यांचा सत्त्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संतोष सणगर यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व पत्रकार सुहास जाधव यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळालेल्या बद्दल मा.खा. डाँ.माने वहिनी यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. या प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती मा.श्री.चेतन चव्हाण ,संचालक फिरोज बागवान , उत्तम पाटील , शशिकांत पाटील ,अनिल जामादार,युवक क्रांती आघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे, नगरसेविका सौ.सुनिता पोळ , सौ अलका गुरव , कवठेकर भाभी , मोमिन भाभी ,सौ.निर्मला सावर्डेकर , टिंकू माने सरकार , कोल्हापूर जिल्हा काँग्रेस प्रवक्ता रणजीत पाटील , कोल्हापूर काँग्रेस सचिव रघुनाथ पिसे, अदिलशहा फकिर ,राजकुमार मिठारी ,पोपट सुतार , सुनिल कुडाळकर , महादेव कुंभार , मार्केट कमिटी सचिव आंनदराव पाटील यांनी आभार मानले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleधांद्री गावाचा जलजीवन योजनेत समावेश करु खासदार सुभाष बाबा भामरे
Next articleबैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.