Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथे कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि....

मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथे कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 29 डिसेंबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

183

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथे कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 29 डिसेंबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बाराहाळी – राज्यात कोरोना (covid19) या महामारी चा संकटामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये ही बाब लक्षात घेता बाराहाळी येथील विद्या विकास महाविद्यालय परिवाराच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी मौजे बाराहाळी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्षा श्रीमती विजयाताई देशपांडे यांच्या हस्ते होणार असून नवतरुणांना रक्तदान संदर्भात संकोच असलेले या विषयावर डॉ. दिलीप पुंडे हे मार्गदर्शन करणार असून दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत विद्या विकास महाविद्यालय बाराहाळी येथे जास्तीत जास्त रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन विद्याविकास महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleनागांव मध्ये आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन
Next articleबिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची व नागरिकांची तहसील कार्यालयासमोर दिसतो गर्दीचा महापूर…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.