राजेंद्र पाटील राऊत
माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द…
मनोज बिरादार मुखेडप्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड दिनांक 20 नोव्हेंबर 2020 आज रोजी मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे निवडणूक व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द व तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या राबविण्यात आलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम मतदार व निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.ग्रामपंचायतीचा मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येईल असे उपजिल्हाधिकारी सामान्य नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. अशी माहिती नांदेड संपर्क कार्यालय यांच्यावतीने देण्यात आलेली आहे.