Home अमरावती अमरावतीत शिंदे सेने५० कडून जागांची मागणी; भाजप बुचकळ्यात: तिढा कायम, आज सकाळी...

अमरावतीत शिंदे सेने५० कडून जागांची मागणी; भाजप बुचकळ्यात: तिढा कायम, आज सकाळी युतीची बैठक, प्रभाग निहाय जागांवर होणार खल.

23

आशाताई बच्छाव

1002387561.jpg

अमरावतीत शिंदे सेने५० कडून जागांची मागणी; भाजप बुचकळ्यात: तिढा कायम, आज सकाळी युतीची बैठक, प्रभाग निहाय जागांवर होणार खल. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. जि.प्र. अमरावती. अमरावती महानगरपालिकेतील युती संदर्भात कॅम्प परिसरातील हॉटेल येथे भाजपा व शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये बैठकीचे दोन फेऱ्या झाल्या या चर्चेत शिंदेसनेकडून ५० जागा मिळाल्या तर आनंद वाटेल अशी मागणी करण्यात आल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते बुचकाळ्यात पडले आहे. महानगरपालिकेत ८७ जागा आहेत त्यापैकी ५० जागा म्हणजे ५० त्याच्यापेक्षा जास्त आहे. ते बघता युतीतील तिन्ही घटक पक्ष शिंदे सेना, भाजप व युवा स्वाभिमान पुढे जागा वाटपाचा क्रीडा सोडवण्याचे आव्हान आहे या संदर्भात पुन्हा जागा वाटप बाबत चर्चा होणार आहे या बैठकीत प्रभाग निहाय जागावर खल होणार आहे. आम्ही प्रभाग निहाय जागावर चर्चा केल्याचे शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी सांगितले तर, आम्ही कोणता उमेदवार या जागेवरून निवडून येणार त्याला तिकीट देण्यात यावे असा आग्रह धरण्याचे भाजपाचे अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संजय कुठे म्हणाले. तसेच युती कायम राहणार अशीही सांगितले. निवडून येणे हाच मुख्य निकष युती निश्चितच होणार आहे. आम्ही सकारात्मकतेने पुढे जात आहोत चर्चेत जागा कमी, जास्त होती व ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तेथे त्या पक्षाचा उमेदवार देणार निवडून येणे हाच मुख्य निकष आहे . चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत आ. संजय कुटे, भाजपा जिल्हा निवडणूक प्रभारी महानगरपालिकेत जागाबाबत सुवर्णमध्ये काळजात करतो युतीसाठी पोषक ठरणार आहे कारण हे निवडणुकीच्या तोंडावर युतीचे तीन घटक पक्ष दर अडून राहिले तर यामध्ये मतदार मध्ये वेगळा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही भाजपला २०१७ मध्ये ४५, शिवसेनेला ७ तर युवा स्वाभिमान ला ३ जागा मिळाल्या होत्या भाजपा २०१७ च्या निवडणुकीत ४५, जागा सह बहुमत होता तर शिवसेना चौथ्या व युवा स्वाभिमान सहाव्या क्रमांकावर होता भाजपा जास्त जाग्यावर गावा केल्याशिवाय राहणार नाही त्यांना एकूण सदस्य संख्या ८७ असताना जर ५० टक्क्यापेक्षा जास्त जागा तर शिंदे सेनेने मागत नाही तर युवा स्वाभिमांना किती जागा देणार भाजपा किती जागांवर लढणार हा प्रश्न आहे. युवा स्वाभिमानाने २० जागेची मागणी केली आहे या तिन्ही पक्षांना जागा वाटपाचा टिडा सोडण्यासाठी सुवर्ण मध्याचा फार्मूला वापरावा लागणार आहे. शिंदे सेनेचा आहे का; पुन्हा होणार चर्चा आम्हाला अमुक इतक्या जागा हव्यात, असे शिंदेसेनेचा हेका असल्यामुळे चर्चेच्या दोन फेऱ्यानंतरही जागा वाटपाबाबत निश्चित झाली नाही जोवर तिन्ही पक्ष जागाबाबत समाधानी होणार नाही, तोवर चर्चेच्या फेऱ्या चालक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण २०१७ च्या निवडणुकीतील ८ वर्षे झालेली आहे. आता परिस्थिती बदलल्याचे शिंदे सेनेच्या नेत्यांचे मत आहे. भाजपा मध्ये असलेले दोन दिग्गज नेते माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख सुनील देशमुख हे आता काँग्रेसमध्ये व माजी मंत्री जगदीश गुप्ता हे आता शिंदे सेनेचे नेते आहे. या दोघांच्याही नेतृत्वात त्यावेळी भाजपने मनपा निवडणुक लढवली होती.

Previous articleजागेच्या वादातून उपसरपंच व लहान भावाला तिघांची मारहाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.