Home अमरावती मेळघाट धारणीतील ९० लाखाच्या अंडी पुरवठा बनावट देयके प्रकरणी एफ आय आर...

मेळघाट धारणीतील ९० लाखाच्या अंडी पुरवठा बनावट देयके प्रकरणी एफ आय आर कधी होणार?

171

आशाताई बच्छाव

1002339295.jpg

मेळघाट धारणीतील ९० लाखाच्या अंडी पुरवठा बनावट देयके प्रकरणी एफ आय आर कधी होणार? दैनिक युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती./(धारणी मेळघाट). अमरावती जिल्ह्यातील धारणी मेळघाट येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्ता आश्रम शाळांना ९० लाखाच्या अंडी बनावट देयके प्रकरणी पुन्हा एफ आय आर होणार असल्याची विश्वासनीय माहिती आहे या बनावट देयके प्रकरणात कंत्राटदारासह काही कर्मचारी देखील सहभागी असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे आता हे प्रकरण पुन्हा लवकरच पोलिसात जाणार आहे आदिवासी विकास विभाग अधिलास्थ धारणी एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयातून ३ जून २०२४ रोजी खिडकी कटरने कापण्यात आले नेमकी ज्या अलमारी बनावट अंडी केली एकाची फाईल होती तेच कपाट तोडून फाईल लंपास करण्यात आली होती मात्र अंडीचा पुरवठा झालाच नाही तरीही ९० लाखाची बनावट देयके प्रकरणाची बाब माहिती अधिकारी प्राप्त अर्जा नंतर ए बी फुटले या प्रकरणी धारणी पोलिसात तक्रार नोंदविले गेली मात्र संबंधित त्यांनी हे प्रकरण मॅनेज करून चौकशीच्या नावे थंड बसतात टाकले होते मात्र आता हे प्रकरण पुन्हा तपास तपणार आश्रम शाळातून पावती कागदपत्राची जूळवाजुळवी धारणीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला याने वरिष्ठांच्या निर्देशानुसार २० लाखाचे बनावट अंडी देयकाच्या प्रकरणाचा नोव्हेंबर २०२५ पासून नव्याने तपास चालविला आहे आश्रम शाळातून अंडी पुरवठ्याची मुख्याध्यापकांच्या शिरा अधिक कागदपत्रे जुडवा जुडवा पथकाद्वारे केली जात आहे या प्रकरणात कंत्राट दारासह त्रिकुटांचा सहभाग आहे असेही समजले जळगाव येथील श्री स्वामी समर्थ पुरवठादारेच्या नावे अंडी पुरवठ्याची बनावट देखके काढण्यात त्रिकूटांचा सहभाग आहे यातील मास्टर माईंड हल्ली अमरावतीत आहे ९० लाखाची अंडी देयके कशी काढायची ती फाईल केव्हा पीओ च्या समोर मंजुरीसाठी ठेवायची हे सर्व मॉनिटरिंग कळमनुरीतून केल्याची माहिती आहे. स्वामी समर्थाचे लागेबांधे धारणी पी ओ ते अमरावती एटीसी असे आहे यात एका महिला गृहपालाचे चोरी चोरी चुपके चुपके प्रकरण देखील आहे.

Previous articleअमरावती शहरात गुंडागर्दीची थैमान; भाजी बाजार येथे तरुण युवाचा खून.
Next articleअमरावती मुंबई विमान सेवा आठवड्यातून दोनच दिवस; वेळेतही त्याला बदल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.