Home जालना जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

38

आशाताई बच्छाव

1002207618.jpg

जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले,नगरसेवक
गणेश घुगे, युवासेना विस्तारक भरत सांबरे,दर्शन चौधरी, संदीप झारखंडे,
चेतन भुरेवाल, अंकुश राजे जाधव, अजय रोडीये, संतोष शौत्रिये, राजू
गुलगे,नारायण पवार अनिल कोलते, दत्ता जाधव यांच्यास शिवसैनिकांची
उपस्थिती होती. ०
००००००००
फोटो ओळी……
५-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
जालन्यात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनेते लक्ष्मण वडले, गणेश घुगे,
भरत सांबर, संदीप झारखंडे, दर्शन चौधरी, चेतन भुरेवाल आदी.
०००००००