Home गडचिरोली भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांचा मछली मछली टोला येथे भेट

भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांचा मछली मछली टोला येथे भेट

73

आशाताई बच्छाव

1002153554.jpg

भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांचा मछली मछली टोला येथे भेट

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ- भेटीदरम्यान गावातील नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत गावात केलेल्या विकास कामा बद्दल सुद्धा चर्चा केली या गावात माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या कार्यकाळात माझ्या प्रयत्तानाने जवळपास 1 कोटी चे सी सी रोड जिल्हा परिषद शाळेत पॅविंग ब्लॉक दुरुस्तीचे काम तसेच या गावात स्थानिक निधीतून सभामंडप देण्याचे काम केले कोट्यावधीचे काम या छोट्याशा गावात आपण दिले असून येणाऱ्या निवडणुकीत आपल्या सोबत संपूर्ण गाव सोबत राहील असे वचन दिले

यावेळी गावाकऱ्यांनी शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून नवीन इमारत मंजूर करावे अशी मागणी केली यावर प्रतिक्रिया देताना सुरेश शहा यांनी सांगितले कि हा विषय आपण गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ मिलिंदजि नरोटे यांना सांगून लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले

यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य तथा गावकरी उपस्थित होते

Previous articleगडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Next article_भाजप गडचिरोली शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न — आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा_
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.