आशाताई बच्छाव
राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते परमानंदवाडी सार्वजनिक नवरात्रउत्सव मंडळाचे सदस्य श्री.वैभव मोरे यांना राष्ट्रीय पुरस्कार.
मुंबई 🙁 प्रतिनिधी विजय पवार )
६४ वे राष्ट्रीय कला प्रदर्शन मध्ये परमानंदवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे सदस्य व खापरादेवी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी श्री. वैभव मारुती मोरे. यांना भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.